एका एकरासाठी साहित्य
- पाणी - २०० लिटर
- देशी गाईचं शेण - १० किलो
- देशी गाईचं गोमुत्र - ५ - १० लिटर
- जीवाणू माती मुठभर
- बेसन - १ किलो
- गुळ - १ किलो
हे सगळे एकत्र करून ४ दिवस आंबवावे.
रोज सकाळ दुपार संध्याकाळ १० वेळा ढवळावे
मिश्रण सावलीत ठेवावे.
पिकाला दर वेळी पाणी देताना वाहत्या पाण्यातून एका एकरासाठी द्यावे
No comments:
Post a Comment