भातासाठीचे ढोबळ नियोजन ह्याप्रमाणे केले आहे. [2014]
एक दोन वेळा थोडे बदल करावे लागतील. लाखी डाळीचे बी आधी आणावे लागेल.
एक दोन वेळा थोडे बदल करावे लागतील. लाखी डाळीचे बी आधी आणावे लागेल.
- हरबरा कापल्यानंतर काय पेरायचे ?
- बांधावर सुरवातीला काय लावावे ? नाचणी ?
- कमोदचे पिक चांगले आले. ह्यावर्षी कमोद किंवा इंद्रायणी लावायचे का ?
- पाउस उशिरा आल्यास १५ दिवसांनी वाफ्यावर परत रोपे करायची का ?
- खालील नियोजनात काय सुधारणा लागतील ?
No comments:
Post a Comment