उन्हाळ्यामध्ये गादीवाफ्यावर Tomato लागवडी साठी खालील पद्धत करून बघणार आहे.
१. गिरीपुष्प / शेवगा दर ५ फुटावर - आधार / सावली / आच्छादन
२. झेंडू दर ४ Tomato नंतर - फुले , सुत्रकृमी नियंत्रण
३. झुडूपी चवळी / वाल - नत्र , आच्छादन
४ . Tomato - मुख्य पिक , देशी वाण
आकृतीमध्ये सरीचा रंग निळा आहे. गादीवाफा ४ फुटाचा आहे .
४० फुट X ६० फुट भागात रोपांची संख्या -
- शेवगा / गिरीपुष्प - G - 96
- झेंडू - Z - 128
- झुडूपी चवळी/वाल - C- 344
- टोमाटो - T - 472